प्रश्न तुझे आजही तसेच दिसतायेत
जे उत्तरात गरज मजला भासावतायेत .
तुझे प्रश्न फ़क़्त तुझ्या समस्या दाखवतात .
अन उत्तरात मात्र मला दोष देतात .
निर्णयांना तू माझी संमती विचारतेस .
पण प्रसंगाचं कारण स्वतः विसरतेस .
दूर गेल्यावर अंतराचे मोजमाप विचारतेस .
पण अंतराला वाढताना पाहणाऱ्या मनाला विसरतेस.
त्रास परिस्थितीचा होता कि माझा ,
अनुकुलातेची अशा हि ठरत होती निराशा .
कधी चांगला भासतो तर क्रूर कधी ,
मलाच समजेना बदलतेय कृती कि द्रुष्टी .