काव्यांतर
Friday, October 5, 2012
तुटता मी ...
सकाळ होण्या अगोदर सर्व तारे ...
हळूहळू आकाशाच्या निळ्या शालीत गेले ...
पण एक तारा तरी एकटाच टीवटीवत होता ..
शाल पांघरलेल्यातल्या विचारले एकाने .
तर म्हणतो , उद्या रात्री परत झगमगुच आपण ...
तुटता मी पूर्ण होतील इच्छा अनेक चकोरांच्या.
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment