काव्यांतर
Sunday, September 15, 2013
कधी कळत नसत
कधी कळत नसत, कधी वेळ दुरावत असते ,
कधी काळात नसत, मन कधी दुखत असते .
कधी कळत नसते , आपण दूर जात असतो
कधी कळत नसते, आपण दुरावत असतो.
कधी कळत नसते, कोणास नकोसे असतो,
कधी कळत नसते, कोणास नाकारत असतो.
कधी कळत नसते, पावसात चिंब भिजत असतो.
कधी कळत नसते, मनात एक थेंब हि नसतो.
कधी मनात घुमटत, तर कधी मनाला घुमवत,
कधी दूर मनाच्या तर कधी त्याच गाभाऱ्यात .
कळत नसत पण सारखं काही तरी तेच जुनकहि,
वारंवार का चाचपडत असतो , कधी कळत नाहि..
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment