हे विचार आहेत एका मुलाचे .. जो वाट पाहत आहे तिच्या होकाराची (अथवा नकार)....
जो तिने समोरा-समोर देण्यास  टाळला ..
आज  reply येईल  अस  कदाचित  होईल  अस  नाहीच  ...
वाटल  पाठवाव  एक  email (sms  )  त्या  अगोदरच  ...
 
काळजी  घे  स्वतःची तु कदाचित माझ्या साठीच  ..
मिळाला  जर  वेळ  तुला थोडासा, तर पाठव  reply  लागलीच....
 
आठवणींनी तुझ्या जरी असेल माझे  network  जाम ..
लोड शेडींग ने जरी केले battery  चे  पुरते काम   ...
balance नव्हता म्हणून तू  वेळ नको मारू ....
एक reply पाठवण्यासाठी तू  वेळ नको लावू ...
 
घेणार नाही वेळ तुझा , आठवणी भेटीच्या  सांगून ..
जरी नसेल मनात तुझ्या, तरी बोल ते मागून .. 
 
नसेल बोलायचे तुला, तर पाठव एक smiley ..
तिच्या कडे पाहून वाटेल, तुझी भेट मला लाभली.
No comments:
Post a Comment