तोच काळभोर गडद  .. मात्र थंड दगड ,
सागराच्या लाटांना सारखा धडकत ... 
त्याचा गडद रंग आणि कठीणपणा 
त्याच ठिकाणची  त्याची  स्तब्धता ...
कधी गल्बतांना देत आधार ..
कधी भटकयास देण्या आराम ..
विक्षिप्त राहून जमिनी पासून ..
अन किनाऱ्यावर सागराच्या  
साथ देण्यास तुम्हाला हा एकटा 
भेटेल परत त्याच किनाऱ्यावर  ....
No comments:
Post a Comment